चिंचवण वडाचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिंचवण वडाचे येथे १० एकर वडाचा विस्तार आहे यामध्ये प्राचीन महादेवाचे मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे येथे श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते रामनवमी ते हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह सोहळा असतो येथे खूप दुरून महाराज सप्ताह सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात.