Jump to content

चाहत (१९९६ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चाहत (१९९६ चित्रपट)
चलचित्र
शीर्षकचाहत संपादन
गट-प्रकारविनोदी नाटक, विनोदपट, प्रणय चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख६ जून 1996 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकमहेश भट्ट संपादन
पटकथाआकाश खुराना, Robin Bhatt, Javed Siddiqui संपादन
संगीतकारअन् नू मलिक, Amar Haldipur संपादन
निर्माताRobin Bhatt संपादन
Distributed byनेटफ्लिक्स संपादन
रंगcolor संपादन
नामांकने प्राप्तफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार, फिल्मफेर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार संपादन
वितरणvideo on demand संपादन
FSK film ratingFSK 16 संपादन
Kijkwijzer rating16 संपादन

चाहत हा १९९६ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, पूजा भट्ट, नसीरुद्दीन शाह, रम्या कृष्णन आणि अनुपम खेर यांच्या भूमिका आहेत. शाहरुख खानने ऑक्टोबर २०१३ मध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंट या बॅनरखाली महेश भट्ट यांच्याकडून या चित्रपटाचे हक्क विकत घेतले.[] २००९ मध्ये ओडियामध्ये प्रेम रोगी या नावाने हा चित्रपट रिमेक करण्यात आला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Shah Rukh Khan acquires rights of his film 'Chahat' from Mahesh Bhatt". द इंडियन एक्सप्रेस. Mumbai. 9 October 2013. 15 July 2021 रोजी पाहिले.