चार तपस्या आणि चार मुक्ती (पुस्तक)
Appearance
चार तपस्या आणि चार मुक्ती हे श्रीमाताजी लिखित पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे The Four Austerities and the Four Liberations [१] या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे.
चार तपस्या आणि चार मुक्ती | |
लेखक | श्रीमाताजी |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | The Four Austerities and the Four Liberations |
अनुवादक | कु.विमल भिडे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | वैचारिक ग्रंथ |
प्रकाशन संस्था | संजीवन कार्यालय |
विषय | श्रीअरविंद आणि त्यांचे तत्त्वज्ञान |
पृष्ठसंख्या | ६८ |
पुस्तकाचा आशय
[संपादन]अतिमानसाची प्राप्ती करून देण्यास साह्य करणारे सर्वांगीण शिक्षण पूर्णतेस नेण्यासाठी चार प्रकारची तपस्या आणि चार प्रकारची मुक्ती आवश्यक असते, असे श्रीमाताजी म्हणतात. [२]
चार तपस्या पुढीलप्रमाणे असल्याचे या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
- प्रेमविषयक तपस्या
- ज्ञानविषयक तपस्या
- शक्तिविषयक तपस्या
- सौंदर्यविषयक तपस्या
चार मुक्ती पुढीलप्रमाणे असल्याचे या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
- भावनाविषयक मुक्ती
- मानसिक मुक्ती
- प्राणविषयक मुक्ती किंवा वासनामुक्ती
- शारीरिक मुक्ती
संदर्भ
[संपादन]- ^ The Mother (1978). On Education. 12 (COLLECTED WORKS OF THE MOTHER ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. pp. Pondicherry. ISBN 81-7058-670-4.
- ^ कुलश्री मेघरे, मीरा गणोरकर (ed.). "चतुर्विध तपस्या". अभीप्सा मासिक. गोविंद पोतदार. मार्च २०१८.