चार्ल्स द बाल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टकल्या चार्ल्सचे चित्र

चार्ल्स द बाल्ड (Charles the Bald; १३ जून ८२३ - ६ ऑक्टोबर ८७७) हा इ.स. ८४३ ते ८७७ दरम्यान पश्चिम फ्रान्शियाचा राजा तसेच ८७५ ते ८७७ दरम्यान रोमन सम्राटइटलीचा राजा होता. चार्ल्स हा शार्लमेनचा नातू व भक्त लुईचा पुत्र होता.