Jump to content

चल भावा सिटीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चल भावा सिटीत
सूत्रधार श्रेयस तळपदे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७० + ९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १५ मार्च २०२५ – १ जून २०२५
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम जाऊ बाई गावात

चल भावा सिटीत हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

स्पर्धक

[संपादन]

टॉप ५

  1. हृषिकेश चव्हाण - श्रुती राऊळ (विजेते)
  2. दीपक कोळी - प्रणाली घोगरे (उपविजेते)
  3. अथर्व जगताप - रेवती अय्यर (उत्तेजनार्थ)
  4. विजय खबाळे - अनुश्री माने
  5. रामा सोनवणे - नीता निर्भवणे
मुली
  1. गायत्री दातार
  2. अक्षता उकिरडे
  3. गुरलीन कौर
  4. श्रुती राऊळ
  5. ऐश्वर्या अडारकर
  6. प्रणाली घोगरे
  7. भाग्यश्री मूरकर
  8. जोआना सिओसेक
  9. किमया रेळे
  10. रेवती अय्यर
  11. अनुश्री माने
  12. नीता निर्भवणे
  13. काजल चोणकर
मुले
  1. दीपक कोळी
  2. हृषिकेश चव्हाण
  3. शत्रुघ्न मोगरा
  4. मडावी पिटेझरी
  5. रामा सोनवणे
  6. सुभाष चौघुले
  7. पवन गायकवाड
  8. अर्जुन माने
  9. निक्सन सिद्धी
  10. क्रिश गावडे
  11. विजय खबाळे
  12. अथर्व जगताप