चर्चा:RAJENRA SHETE

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्री.राजेंद्र शेटे,कवी व लेखक म्हणून परीचीत. माध्यमिक शिक्षक,शिक्षण:एम.ए.एम.एड. ,अहमदनगर जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज या नामांकीत शिक्षण संस्थेत अध्यापणाचे कार्य चालू आहे.प्रयोगशील शिक्षक म्हणून परिचीत आहेत.गणितातील मुलभूत क्रिया यावरील संशोधन विद्यापिठाला सादर केले आहे. सराचे अनेक विद्यार्थी डाक्टर,इंजिनिअर,शिक्षक ,सैनिक,पोलिस,प्रगतशील शेतकरी म्हणून काम करतात.सरांचे शिक्षण क्षेत्रा बरोबर समाज प्रबोधनाचे मोठे कार्य आहे.पुरोगामी विचारांचा प्रभाव असल्याने अंधश्रध्देला,भ्रष्टाचाराला स्थान नाही.'रातराणी'हा कविता संग्रह 19फेब्रुवारी2017ला प्रसिध्द झालेला आहे.या संग्रहास महाराष्र्टातील वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.