चर्चा:Marathi typing

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे पुर्ननिर्देशन गूगल सर्च आणि गूगल ट्रेंड्सचा अभ्यास करुन केले आहे. मराठी लिहू इच्छिणारे अजूनही ९८ टक्के लोक Marathi Typing आणि Marathi font असा शोध देतात पुरेशा सुयोग्य माहिती अभावी मराठी लिहिण्यात अयशस्वी होतात म्हणून या पानांच्या पुर्ननिदेशनात सुयोग्य साहाय्यार्थ अपवाद दिला जात आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२६, ११ ऑगस्ट २०१४ (IST)

टायविन यांचे संपादन युद्ध[संपादन]

पान काढा साचा काढणेबाबत[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:

Gnome-edit-redo.svgSureshkhole:,
इंग्लिश/रोमन लिपीतून मराठी शीर्षकांकडे पुनर्निर्देशन देण्यामागे रोमन लिपीतील पानाला अनेक इतर पाने जोडलेली असणे हे असू शकते.
तरीही साचा काढताना हे कारण नमूद केले तर बरे.
आणि कारण नमूद नाही केले तर त्याबद्दल इतका खेद करू नये ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०५:४८, १५ सप्टेंबर २०१८ (IST)