चर्चा:Marathi language

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पान काढा साचा काढणेबाबत[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:

Gnome-edit-redo.svgSureshkhole:,
इंग्लिश/रोमन लिपीतून मराठी शीर्षकांकडे पुनर्निर्देशन देण्यामागे रोमन लिपीतील पानाला अनेक इतर पाने जोडलेली असणे हे असू शकते.
तरीही साचा काढताना हे कारण नमूद केले तर बरे.
आणि कारण नमूद नाही केले तर त्याबद्दल इतका खेद करू नये ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०५:४६, १५ सप्टेंबर २०१८ (IST)