चर्चा:Chavdi

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टायविन यांचे संपादन युद्ध[संपादन]

  • =पान काढा साचा काढणेबाबत=

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, सुबोध कुलकर्णी:

Gnome-edit-redo.svgSureshkhole: कदाचित आपल्याला माहीत नाही मराठी विकिपीडियावर पान काढण्याची प्रक्रिया तर आपल्याला सांगण्यास इच्छितो. मराठी विकिपीडियावर एकाढ्या सदस्य पान काढण्यास विनंती टाकते. त्यानंतर त्यावर प्रचालक निर्णय घेण्यात की ते पान काढायचे की नाही. आणि ही प्रक्रिया सुरुवातीपासून चालत आहे. आपण विनाकारण प्रचालकांना साद देऊन त्यांचेही वेळ वाया घालत आहे कारण अपण्यास कदाचित ही माहिती नसावी. याची नोंद आपण घेईल अशी अपेक्षा आहे. कृपया सद्या असलेली प्रक्रिया आणि इतरांचे वेळ आपल्या मर्यादित ज्ञानामुळे वाया घालवू नये. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:२७, १४ सप्टेंबर २०१८ (IST)


  • आपली भाषा आणि आवेग ताबडतोब आवरावा आणि माझ्यावर वैयक्तिक आरोप करणे, शिवीगाळ करणे(अज्ञानी ही शिवी आहे) ताबडतोब थांबवावे अशी मी शेवटची विनंती करत आहे.
  • असली पुर्ननिर्देशने मी नोंदवली आहेत आणि अभय नातू यांनी आणि आपणही ती आधी काढली आहेत, निर्णय प्रचालक घेत नाहीत समुदायाच्या मतांवर ते काम करतात, प्रचालक हा कोणी राजा नसून खास अधिकार असलेला एक सामान्य सदस्य असतो हे लक्षात ठेवावे.

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:

(खोले यांनी चुकीच्या ठिकाणी लावलेला साद साचा बदलविला व मागणीच्या आधी लावला,आपली भाषा व आवेग....हे नातू व नरसीकरला उद्देशून नसावे असे वाटल्यामुळे.)--वि. नरसीकर , (चर्चा) ०६:५०, १५ सप्टेंबर २०१८ (IST)

सांगण्याबद्दल खेद आहे परंतु मी आपली टिप्पणी पाहून हसत होतो. माफ करा पण या प्रकरणात मी तुम्हाला मदत करू शकत नाही. कदाचित आपल्याला पुन्हा माझी टिप्पणी वाचणे आवश्यक वाटेल. कृपया वेगवेगळ्या धोरणाने पहा आणि मला सांगा की कुठे चूक झाली. आशा आहे की आपण वर नोंद केलेली धोरण सुद्धा समुदायाला धकवाल (कदाचित-कारण मला तर सापडले नाही). असो मी पहिल्यांदा ऐकत आहे की लवकरच काढून टाकण्याची विनंती (speedy deletion) वर समुदाय मत व्यक्त करतात?. असे कुठे व कोणत्या भाषिक विकिपीडियावर चालते यावर सुद्धा आपली संशोधन/माहिती समुदाय पुढे आणावे याने इतरांना सुद्धा याबाबत आपली माहिती काम येईल (कदाचित मी चुकलू असेल). मी अशा निराधार विषय मागे माझे वेळ वाया घालवू इच्छित नाही. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:१५, १४ सप्टेंबर २०१८ (IST)


* मराठी विकिवर लेखांची नावे इंग्रजीत देण्याचे हशील काय?
  • आपण परत परत वैयक्तिक आरोप करून मुद्याला बगल देत आहात.
  • चुकून दिली गेलेली सगळी इंग्रजी शीर्षके काढली जावीत याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही, परंतू मुद्दा समजून न घेता किंबहुना न समजल्यामूळे आपण माझ्यावर वैयक्तिक आरोप आणि शिवीगाळ केलेली आहे. शिवाय चर्चेला निरर्थक म्हणून स्वत:च्या चुकीवर पांघरुण घातले आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:४२, १४ सप्टेंबर २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgSureshkhole:,
इंग्लिश/रोमन लिपीतून मराठी शीर्षकांकडे पुनर्निर्देशन देण्यामागे रोमन लिपीतील पानाला अनेक इतर पाने जोडलेली असणे हे असू शकते.
तरीही साचा काढताना हे कारण नमूद केले तर बरे.
आणि कारण नमूद नाही केले तर त्याबद्दल इतका खेद करू नये ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०५:४९, १५ सप्टेंबर २०१८ (IST)