चर्चा:Broken/id:15454

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

श्रेणी

Category (नाम) साठी "श्रेणी", पण Categorize (क्रियापद) व संबंधित शब्दांसाठी "वर्ग" हे चपखल बसते. तसे लक्षात घेऊन केलेले हे भाषांतर वाचून पाहा:

 • Category श्रेणी
 • Categories श्रेणी
 • Category Tree श्रेणीवृक्ष
 • Categorization (श्रेणीत) वर्गीकरण (करणे)
 • Uncategorized अवर्गीकृत
 • Uncategorized categories अवर्गीकृत श्रेणी
 • Uncategorized images अवर्गीकृत प्रतिमा
 • Uncategorized pages अवर्गीकृत पाने
 • Uncategorized articles अवर्गीकृत लेख
 • Unused categories अनुपहत श्रेणी
 • Unused files अनुपहत संचिका
 • Wanted categories आवश्यक श्रेणी

English Wikipedia वर्गीकरण एक अभ्यास[संपादन]

Reference[संपादन]

Art and culture[संपादन]

Geography and places[संपादन]

Health and fitness[संपादन]

History and events[संपादन]

Propose -

 • इतिहास
 • प्रदेशानुसार इतिहास
 • युरोपचा इतिहास
 • वेनेझुएलाचा इतिहास
 • भारतीय इतिहास
.......
 • कालखंडानुसार इतिहास
 • प्राचीन इतिहास
 • मध्यकालीन इतिहास
 • अर्वाचीन इतिहास

अभय नातू 22:07, 11 डिसेंबर 2006 (UTC)

Mathematics and abstractions[संपादन]

Natural sciences and nature[संपादन]

People and self[संपादन]

Philosophy and thinking[संपादन]

Religion and belief systems[संपादन]

Social sciences and society[संपादन]

Technology and applied[संपादन]

याहू डिरेक्टरीचे वर्गीकरण एक अभ्यास[संपादन]

याहू डिरेक्टरी

Arts & Humanities[संपादन]

 • Artists
 • By Region
 • Design Arts
 • Humanities
 • Performing Arts
 • Visual Arts
 • Additional Categories
  • Art History
  • Art Weblogs@
  • Arts Therapy@
  • Awards
  • Booksellers@
  • Censorship
  • Chats and Forums
  • Crafts
  • Criticism and Theory
  • Cultural Policy@
  • Cultures and Groups
  • Education
  • Events
  • Institutes
  • Job and Employment Resources
  • Museums, Galleries, and Centers
  • News and Media
  • Organizations
  • Reference
  • Shopping and Services@
  • Web Directories


Business & Economy[संपादन]

Computers & Internet[संपादन]

Education[संपादन]

Entertainment[संपादन]

Government[संपादन]

Health[संपादन]

News & Media[संपादन]

Recreation & Sports[संपादन]

Reference[संपादन]

Regional[संपादन]

Science[संपादन]

Social Science[संपादन]

Society & Culture[संपादन]

New Additions[संपादन]

The Spark Blog[संपादन]

,

गुगल डिरेक्टरी वर्गीकरण पद्धती एक अभ्यास[संपादन]

Arts[संपादन]

Home[संपादन]

Regional[संपादन]

Business[संपादन]

Computers[संपादन]

Games[संपादन]

Health[संपादन]

World[संपादन]

Home[संपादन]

Kids and Teens[संपादन]

News[संपादन]

Recreation[संपादन]

Reference[संपादन]

Regional[संपादन]

Science[संपादन]

Shopping[संपादन]

Society[संपादन]

Sports[संपादन]

"वर्ग" आणि "श्रेणी"[संपादन]

"वर्ग" आणि "श्रेणी" यांच्या वापराविषयी काही दिवसांपूर्वी मी सूचना केलेली आहे. कृपया मत नोंदवा आणि काय वापरावे ते ठरवा.

केदार {संवाद, योगदान} 17:57, 11 डिसेंबर 2006 (UTC)

Classification from Open Directory[संपादन]

Hi,

Open Directory
Regards,

Harshalhayat 03:56, 12 डिसेंबर 2006 (UTC)

इंग्लिश विकिपीडियाचे मॉडेल[संपादन]

वर दिलेल्या गूगल, याहू संकेतस्थळांच्या विषयवार्‍या उपयोगी आहेत खर्‍या, परंतु प्राथमिकस्तरीय विभागणीसाठी आपल्याला थोड्या मर्यादित शाखा असाव्यात असे वाटते; कारण द्वितीय स्तरापासून पुढील स्तरांत हळूहळू लेखांचा intersection set वाढत जाणार. त्यामुळे इंग्लिश विकिपीडियावरील प्राथमिक स्तराची विभागणी विचार करण्यासारखी वाटते (en:वर्ग:Fundamental):

 • मूळ वर्ग
  • समाज - मानवी विषयांशी/ मानवी समाजातील ज्ञानशाखांशी संबंधित वर्ग
  • निसर्ग - मानवी समाजाव्यतिरिक्त नैसर्गिक ज्ञानशाखांकरिता वर्ग
  • विचार

ही प्राथमिक स्तरावरील पद्धत मला सुयोग्य वाटते. या तीन वर्गांतून मग इतर उपवर्ग तयार करता येतील.

--संकल्प द्रविड 05:40, 12 डिसेंबर 2006 (UTC)

अनुमोदन
केदार {संवाद, योगदान} 07:05, 12 डिसेंबर 2006 (UTC)
ही विभागणी चुकीची वाटते.इंग्रजी विकित
  * Arts
  * Biography
  * Geography
  * History
  * Mathematics
  * Science
  * Society
  * Technology
  * All portals

अशी विभागणी आहे (पहा:इंग्रजी विकि मुखपृष्ठ) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:08, 12 डिसेंबर 2006 (UTC)

English Wikipedia has multiple places to start browsing from. I personally like en:वर्ग:Categories
केदार {संवाद, योगदान} 07:30, 12 डिसेंबर 2006 (UTC)
महाराष्ट्र एक्सप्रेस, तुम्ही बघितलीत ती विभागणी 'Category' namespace ने केली नसून ती विषयांप्रमाणे रचलेली वर्गांची मांडणी आहे. मी वर्गवृक्षाबद्दल(Category tree) बोलत होतो. इंग्लिश विकिपीडियावर en:वर्ग:Categories हा सर्वोच्च वर्ग आहे आणि त्याखालील en:वर्ग:Fundamental हा वर्गवृक्षाचा मूळ वर्ग आहे. येथून सर्व उपवर्ग सुरू होतात. en:वर्ग:Categories या सर्वोच्च वर्गात en:वर्ग:Fundamental ह्या वर्गवृक्षाच्या मूळ वर्गाखेरीज en:वर्ग:Portals, en:वर्ग:Main topic classifications, en:वर्ग:Lists, en:वर्ग:Categories named after people, en:वर्ग:Categories by topic, en:वर्ग:Categories by type, en:वर्ग:Wikipedia administration अशा इतर प्रकारच्या वर्गवार्‍या आहेत. परंतु त्या प्रामुख्याने माहितीचे सादरीकरण (presentation) वेगवेगळ्या पद्धतीने करण्याच्या हेतूने बनवल्या गेल्या असाव्यात असे वाटते.
माझ्या वरील संदेशात en:वर्ग:Fundamental या मूळ वर्गापासून सुरू झालेल्या वर्गवृक्षाचे मॉडेल माझा डोळ्यांसमोर होते.
संकल्प द्रविड 07:53, 12 डिसेंबर 2006 (UTC)

प्रकल्पाचे नाव बदलावे[संपादन]

सध्या दिलेले नाव फारच क्लिष्ट आहे. "विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प" असे ठेवावे.

काही प्रचलित नावांचा अपवाद सोडला (उदा. GNU/Linux) तर "/" देऊ नये. मुख्य नामविश्वात (namespace) उपपाने (subpages) नाहीत त्यामुळे येथे "/" वापरून काही तांत्रिक फायदाही नाही.

आणखी एक सूचना म्हणजे "प्रकल्प अमुक" असे न ठेवता "अमुक प्रकल्प" असे ठेवावे. इंग्रजीत "project foo" असे प्रचलित आहे पण मराठीत "अमुक प्रकल्प", "तमुक योजना" असेच अधिक योग्य वाटते.

(हीच सूचना मी [[Talk:विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]] येथे मांडतो आहे)

केदार {संवाद, योगदान} 07:23, 12 डिसेंबर 2006 (UTC)

मुख्य नामविश्वातील उपपानांबाबत तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर मला फारशी माहिती नाही. परंतु तुम्ही सुचवत असलेल्या 'अमुक प्रकल्प' या योजनेबाबत अनुमोदन. फक्त या प्रकल्पाचे नाव "विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प" असे न ठेवता "विकिपीडिया:वर्गसुसूत्रीकरण प्रकल्प" असे ठेवावे. कारण 'वर्गांचे सुसूत्रीकरण' अशा अर्थाने 'वर्गसुसूत्रीकरण' असा सामासिक शब्द बनवणे योग्य ठरेल असे वाटते. चु.भू.दे.घे. :-)
संकल्प द्रविड 07:38, 12 डिसेंबर 2006 (UTC)
समास छान वाटत नाही पण नेमके कारण नाही सांगता येत. बहुदा फार मोठा शब्द होतोय म्हणून.
केदार {संवाद, योगदान} 07:55, 12 डिसेंबर 2006 (UTC)