Jump to content

चर्चा:२०२५ प्रयाग महाकुंभमेळा

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: १ वर्षापूर्वी by संतोष गोरे

नमस्कार ! पान बदलले गेले आहे याबद्दल अडचण नाही . पण मी साचा लावूनही नंतर भाषिकदृष्ट्या अतिशय निम्न स्तराचा मजकूर त्यात सुरुवातीला घालण्याचे प्रयोजन काय असेल ? आपण ज्ञानकोश संपादित करीत आहोत याची जाणीव दिसत नाही आहे भाषेवर काम करताना . विषयही समजून घेतलेला दिसत नाही संपादकाने ! !! असा संपादित करतात का ज्ञानकोश ? असा संभ्रम निर्माण झाला आहे .योग्य प्रकारे काम कारा व सहकार्य करा ही विनंती . ~~~ आर्या जोशी (चर्चा) ०९:१६, ५ मार्च २०२५ (IST)Reply

आर्या जोशी नमस्कार, आपण ९:१६ वाजता हा संदेश दिलाय आणि त्या नंतर ९:१७ वाजता {{निर्माणाधीन}} हा साचा लावलेला दिसतोय. आपण साचा लावल्या पासून येथे कोणी संपादन केलेले दिसत नाहीये. - संतोष गोरे ( 💬 ) १०:१५, ५ मार्च २०२५ (IST)Reply