चर्चा:क्रिकेट विश्वचषक, २०१५

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:२०१५ क्रिकेट विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)

या लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदात भविष्यकाळी क्रियापदे का वापरली आहेत? ..... (चर्चा) २०:५२, २ मार्च २०१६ (IST)[reply]

कदाचित लेख लिहिताना अजून ही स्पर्धा संपलेली नसल्यामुळे असेल. योग्य ते बदल करावे.
धन्यवाद
२२:०३, २ मार्च २०१६ (IST)