चर्चा:२०११ भारतीय ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुनर्निर्देशन[संपादन]

सध्याच्या मजकूरस्थितीनुसार भारतीय ग्रांप्री या लेखामध्ये इ.स. २०११ सालातल्या भारतीय ग्रांप्रीविषयीची माहिती (अगोदरच) लिहिली गेली आहे. तेथील माहिती येथे हलवून भारतीय ग्रांप्री या लेखापासून २०११ भारतीय ग्रांप्री या लेखाकडे पुनर्निर्देशन टाकावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५१, ५ नोव्हेंबर २०११ (UTC)