चर्चा:होळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू, सुबोध कुलकर्णी, Wikisuresh, Tiven2240: मी सदर लेख हा प्रोजेक्ट टायगर साठी निवडला आहे. मी या लेखाचे संपादन करीत असताना अन्य संपादकांनी त्यात सहभाग नोंदविल्यास हा लेख मी एकटीने पूर्ण केला आहे असे होणार नाही. यासाठी अन्य संपादकांना विनंती कशी नोंदवावी? त्याची काही औपाचारिक रचना आहे काय? यापूर्वी काम चालू साचा लावूनही अन्य संपादक त्यात सहभाग घेतात असा अनुभव आहे. मार्गदर्शन व्हावे.आर्या जोशी (चर्चा) १५:५८, १३ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: आपण याला निवडले? मी हे पृष्ठ पाहिले याची नोंद आपण केली नाही. आयोजक Gnome-edit-redo.svgMykaustubh: कृपा या प्रोजेक्ट/इव्हेंट बाबत स्पष्टीकरण द्यावे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १३ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: धन्यवाद! पाहिले आणि नोंदविले.आर्या जोशी (चर्चा) १६:४६, १३ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: आपण हा लेखावर खूप चांगले काम करत आहेत. याची सुरुवातली कॉपीराईट शोधत 60% प्रताधिकार उल्लंघन दिसत आहे. कृपा करून ते काढावे व आवशक बदल करा. Gnome-edit-redo.svgSureshkhole: तुम्ही याना मार्गदर्शन द्यावे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:३६, २० एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी, Tiven2240: प्रताधिकार भंग अनेक तुकड्यात झाला आहे, शिवाय बराच मजकूर काढावा लागेल, त्यामुळे माझी विनंती आहे की, एकतर दुसरा लेख निवडावा किंवा आपण हा लेख स्वच्छ करुनच काम करुयात. थोड्यावेळात मी ह्या लेखाचा प्र.भं अहवाल देतो. WikiSuresh (चर्चा) २१:३०, २० एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: Gnome-edit-redo.svgSureshkhole: आपल्या दोघांच्या मन:पूर्वक सहभागाबद्दल विशेष धन्यवाद! मला माहिती नसलेली खूप महत्वाची गोष्ट लक्षात आणून दिली गेली आहे. नवा लेख मी करू शकेन पण या लेखावर पुष्कळ काम मी केले आहे,ते वाया नको जायला असे वाटते. तुम्ही मला हे शिकविले तर मीही माझ्या परीने काही प्रयत्न करू शकेन. सहकार्याने असेच काम करीत राहूया.आर्या जोशी (चर्चा) ११:२४, २१ एप्रिल २०१८ (IST)

प्रताधिकार भंग अहवाल[संपादन]

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:Gnome-edit-redo.svgTiven2240:

ऋषिकेश १६:४१, ३ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&type=revision&diff=1222239&oldid=1167672&diffmode=source ह्या वेळी, त्यांनी वरील मजकूर येथून नकल डकव केला आहे. Mandar Katre on 17 March, 2013 - 01:12 आणि तोच लेख वर मंदार कात्रे on शनिवार, 01/02/2014 - 10:12 यांच्या लेखातून येथे नकल-डकव केला आहे. बाकीचा मजकूर येथून फ़ेसबूकवर गेला आहे असे दिसत आहे. त्यामुळे सध्या एवढाच प्रताधिकार भंग मजकूर सापडला आहे. मी टायविनला विनंती करतो की त्यांनी हा मजकूर शक्य असल्यास काढून टाकावा जेणेकरुन, आर्या जोशी यांना काम करता येईल. WikiSuresh (चर्चा) १२:५०, २१ एप्रिल २०१८ (IST)

Yes check.svg झाले.Gnome-edit-redo.svgSureshkhole: अहवाल दिल्याबद्दल धन्यवाद. Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: तुम्ही लेखावर काम करू शकता. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:४५, २१ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole: Gnome-edit-redo.svgTiven2240: उभयतांचे आभार.आर्या जोशी (चर्चा) १३:१४, २३ एप्रिल २०१८ (IST)