चर्चा:होट्टल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निबंधात्मक लेख/शीर्षक[संपादन]

या लेखाचे शीर्षक निबंधात्मक/सौंदर्यसमीक्षात्मक वाटते. त्यातील काही मजकूरही निबंधात्मक/सौंदर्यसमीक्षात्मक असण्याची शक्यता वाटते. असे लेख स्वतंत्र ठेवण्यापेक्षा संबंधित माहिती होट्टल या गावाविषयीच्या लेखात संक्षेपाने नोंदवावी. विस्तृत माहिती ब्लॉगावर किंवा अन्य संकेतस्थळांवर नोंदवणे श्रेयस्कर; कारण विकी हे अस्सल/स्वप्रतिभेतून उपजलेले असे नवे लेखन करायचे संकेतस्थळ नव्हे. अधिक माहितीसाठी विकिपीडिया :विकिपीडिया काय नव्हे येथील तपशील तपासावेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:१७, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

या लेखात स्वतःचे संशोधन जसेच्या तसे टाकले आहे. त्यामुळे 'पान काढा' हा सच्चा लावला आहे. Gnome-edit-redo.svgअभय नातू:Gnome-edit-redo.svgTiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती. --Pushkar Ekbote (चर्चा) १२:४०, २ मे २०१८ (IST)