चर्चा:हिंदु धर्मातील देवता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखाचे सद्य स्वरूप पाहता विकीकरणाची आवश्यकता जाणवते आहे, त्यामुळे साचा लावून पूर्णपणे नव्या स्वरूपात हा लेख करीत आहे. आर्या जोशी (चर्चा) २१:४४, १३ डिसेंबर २०१८ (IST) Gnome-edit-redo.svgअभय नातू: निर्मानाधीन साचा लावलेला असताना श्रीयुत ज हे मध्येच का येत आहेत? संपादन मतभेद आले लगेचच. स्वतः हा लेख अतिशय सुमार केलेला आहे आणि आता मी सुधारायचा प्रयत्न करते आहे तर नेहमीप्रमाणे लुडबुड. कृपया दखल घ्या कारण मी आवर्जून साचा लावलेला आहे. मी तुमच्या उत्तराची आणि कार्यवाहीची अपेक्षा करीत आहे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) २१:३८, १४ डिसेंबर २०१८ (IST)

मोठी बदल करण्यास कृपया धूळपाटी वापरा. विकिपीडिया एक मुक्त ज्ञानकोश आहे यात कोहनी संपादन करू शकतो. --Tiven2240 (चर्चा) २१:४९, १४ डिसेंबर २०१८ (IST)

लेखात मी केलेल्या सुधारणा[संपादन]

मरूऽऽत शब्द बदलून मरुत केला.

एक यादी देऊन पुढे 'अनुक्रमे' अाल्यास पहिल्या यादीत जेवढे शब्द आहेत, तेवढेच दुसऱ्या यादीत पाहिजेत. येथे पहिल्या यादीत ११ गोष्टी आहेत तर दुसऱ्या यादीत फक्त ७. त्यामुळे 'अनुक्रमे' शब्दाचा वापर चुकीचा. म्हणून तो शब्द गाळला, त्याच वेळी चुकीची वाक्यरचना सुधारली.

देवता हा शब्द स्त्रीलिंगी, त्यामुळे अशी देवता हे एकवचन, अश्या देवता हे अनेकवचन. अश्याच्याऐवजी अशा वापरणे व्याकरणदृष्ट्या चूक. ऋग्वेदाखेरीज अथर्ववेदातही नाराशंस देवतेचा उल्लेख आहे, त्यामुळे ऋग्वेदाबरोबर 'अन्य वेदांत' हे शब्द वापरणे गरजेचे होते. या कारणांसाठी लेखात लुडबुड करणे अत्यावश्यक होते. ... (चर्चा) २२:१७, १४ डिसेंबर २०१८ (IST)

ज यांनी उत्तर दिलेले आहेच.
स्वतः हा लेख अतिशय सुमार केलेला आहे -- लेखाचा इतिहास पाहिला असता हा लेख Kiran Jawale या सदस्याने सुरू केलेला दिसत आहे.
अभय नातू (चर्चा) ११:३६, १६ डिसेंबर २०१८ (IST)

शीर्षक[संपादन]

हिदु धर्मातील देवता कि हिंदू धर्मातील देवता?
अभय नातू (चर्चा) २३:१७, १६ डिसेंबर २०१८ (IST)