चर्चा:हम्बन्टोट जिल्हा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षकाचे लेखन[संपादन]

मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार आर्ष संस्कृत शब्दांखेरीज आणि नि:संदिग्धतेच्या उद्दिष्टाखेरीज एरवी 'म्' आणि 'न्' ही व्यंजने अनुनासिक उच्चारांकरता लिहिली जात नाहीत. त्यामुळे या लेखाचे शीर्षक 'हंबंटोट जिल्हा' असे पाहिजे.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०८:२६, १६ एप्रिल २००९ (UTC)