चर्चा:स्वातंत्र्यदिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखाचा अपेक्षित आशय स्वातंत्र्य दिन (भारत) https://mr.wikipedia.org/s/3vbo या लेखात आलेला आहे. त्यामुळे हा लेख वगळण्यात यावा. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) ०९:११, ९ ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: असे करणे गरजेचे नाही. भारताचे स्वातंत्र्य दिन आणि इतर देशाचे स्वातंत्र्य दिनासाठी वेगळे लेख आपण तयार करू शकता. या लेखात स्वातंत्र्य दिन काय असते याच्याबद्दल माहिती टाकता येईल. या लेखातील भारतीय स्वातंत्र्य दिन माहिती स्वातंत्र्य दिन (भारत) या लेखात एकत्रीकरण करता येईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:१९, ९ ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: मी तसे लेख शोधते आहे. मला असा एक लेख करावा असे वाटते ज्यात सर्व देशांचे स्वातंत्र्यदिवस एकत्र नोंदविले जातील.धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: नक्की आपण या लेखात सर्व देशाची माहिती टाकू शकता. उधारण स्वरूप हे लेख पहा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:४५, ९ ऑगस्ट २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgV.narsikar, अभय नातू, Tiven2240:, हे पान काढावे. मी साच्यात कारणे दिली आहेत.असे लेख उगीच ठेवण्याला काही अर्थ नाही. शोध घेताना वाचकाची दिशाभूल होते. जेंव्हा स्वतंत्र लेख कोणाला करावासा वाटेल तेव्हा करण्याची सोय आहेच.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:३३, ९ ऑगस्ट २०१८ (IST)

या लेखात आपण {{गल्लत}} साचा लावून दिशाभूल होण्यास टाळवू शकते --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:४५, ९ ऑगस्ट २०१८ (IST)