चर्चा:सौर चूल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:सौरचूल या पानावरून पुनर्निर्देशित)

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन येथे समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) ११:२९, १२ मे २०१८ (IST)[reply]


सूर्यप्रकाशावर चालणार्‍या सौरचूल ह्या साधनाचा वापर करून अन्न शिजवता येते. ==सौरचूलीचे प्रकार==

  • पेटी म्हणजेच बॉक्स प्रकारची चूल

घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी

  • कॉन्सेन्ट्रेटर प्रकारची चूल (कम्यूनिटी शेफलर्स चूल):

मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी सौरचूलीचे विविध प्रकार जरी असले तरी मूलभूत तत्व हे सुर्यकिरण छोट्या क्षेत्रफळावर एकत्रीत करणे व त्यामुळे तेथील तापमान वाढवणे असेच असते.