चर्चा:सॉरी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू:, सदर चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. म्हणून ही जाहिरात ठरते. तसेच उल्लेखनियता या तत्वाचे उल्लंघन होते असे वाटते. पुढील काळात अशाच प्रकारे कोणत्याही गोष्टीच्या प्रमोशनसाठी विपी वापरला जाण्याची प्रथा पडू शकते. सबब हा लेख वगळावा असे माझे मत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:०३, २८ जुलै २०१८ (IST)

सर्व प्रचालक, या लेखावर आपले काय मत आहे? वरील मुद्दे पहा.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४५, ३१ जुलै २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: हे लेख पेंड प्रोमोशन आहे असे वाटते. हा लेखावर खूप उत्पात झालेले आहे व ते फक्त मराठी विकिपीडियावर नये तर इतर विकिपीडियावर सुद्धा या लेखात अनेक ठिकाणी उत्पात भेटले आहे. या लेखावर काम करणारे अनेक संपादकांना मी तक्रार देऊन तडीपार केले आहे. जर मराठी विकिपीडियावर सुद्धा हे उत्पात करतील त्यांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:५६, ३१ जुलै २०१८ (IST)
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "सॉरी" चित्रपट – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध


Gnome-edit-redo.svgअभय नातू: , Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:, Gnome-edit-redo.svgTiven2240: नमस्कार, मी चित्रपटांचे बरेच लेख बघत बघत या लेखावर येऊन ठेपलो, लेखावर असलेले, 'हितसंघर्ष' 'जाहिरात' असे मोठे मोठे मथळे वाचले, मनात आलं काय आहे चर्चा पाहू तर टायवेनं यांचा 'ते फक्त मराठी विकिपीडियावर नये तर इतर विकिपीडियावर सुद्धा या लेखात अनेक ठिकाणी उत्पात भेटले आहे' हे वाक्य वाचुन उत्सुकता जागृत झाली English WikipediA येथे पण टायव्हेन यांनी हा लेख कायमस्वरूपी मिटवण्याची प्रक्रिया सुरु केली होती असं आढळलं, तो दावा साफ फोल ठरवून फेटाळला गेला आहे ! लेखाचे सर्व EDIT पाहता प्रथमदर्शनी असं दिसत आहे, लेखाचे संकलक किंवा चित्रपट कर्ते हि कलाकृती विकिपीडिया द्वारे लोकांपर्यत पोहचवू दिसतात. मी चितपटांचा चाहता आहे, हा चित्रपट माझा काही मित्रांनी एका फेस्टिव्हल मध्ये पहिला आहे, मी खूप चित्रपटाची पाने पाहतो चित्रपट पाहतो. कित्येक चित्रपटाच्या लेखाना संदर्भ सुद्धा नाहीत तरी ते इथे आहेत. मी या चित्रपटाचे दिलेले दुवे तपासून पहिले आहेत, सर्व खरे आहेत, त्यांनी बहुधा पोस्टर टाकायचा प्रयत्न केला तो पण श्री टायव्हन यांनी पाडून घातला आहे. मराठी चित्रपट हा संक्रमण अवस्थेतून आत्ता कुठे बाहेर पडत आहे, त्यांना आपण मराठी (श्री टायव्हेन याना समजणार नाही हे कारण ते मराठी नसावेत) लोकांनी मदत करावी असा मला वाटते, हेच आपण इतर मराठी लेखाना पण लागू केला आहे, मी कमीत कमी २५ दुवे व संदर्भहीन लेख दाखवू शकतो! मला वाटते हा चित्रपट, किंवा चित्रपट कर्ते किंवा कुणी चित्रपटप्रेमी, जर मोठ्या प्रमाणात कलाकृती ला जतन करू इच्छित आहेत तर आपण सहकार्य करायला हवे कारण सादर लेख मला चुकीचा वाटलं नाही, त्यात तेच लिहिला आहे जे माननिय मोठ्या वृत्तपत्र किंवा संकेतस्थळांनी नोंदविले आहे. श्री टायव्हन यांचा पूर्वग्रहदूषीत दूर ठेवून हा लेख संरक्षित करावा तसेच त्यांना त्या संदर्भात WARNING देऊन तसे मराठी लेखाना सहकार्य करावयास सांगावे, तसेही त्यांचे शुद्धलेखन हे ५०%च आहे. या चित्रपटाची प्रदर्शन तारीख सारखी बदलत आहे असे निदर्शनास येत आहे म्हणजे ते काहीतरी समस्येत असावे, English WikipediA मध्ये सुद्धा हि बदलून ऑक्टोबर २०१८ केलेली दिसली खोलात जाऊन पाहता आय एम डी बी , बुक माय शो वर पण ती ऑक्टोबर २०१८ च दाखवीत आहे. तो बदल नोंदवत हा लेखाचा हितसंघर्ष व जाहिरात काढावा असा व श्री टायव्हेन याना त्याची ताकीद द्यावी. बाकी सर्व आप ण संकलक योग्य हाताळणी कराल . हे माझा वैयक्तिक मत, वर विचारल्याने देत आहे. --सदस्य:RajEditor (चर्चा)

Gnome-edit-redo.svgSureshkhole, V.narsikar, Pushkar Ekbote, Pooja Jadhav, सुबोध कुलकर्णी: प्रचालक नुकतंच अभय नातू यांच चर्चा पान बघत होतो , निदर्शनास आलं श्री टायवीन यांचा बद्दल अनेक तक्रारी आहेत. अधिक संशोधन करता लक्षात आलं हि व्यक्ती लहान असून त्याला देण्यात आलेले अधिकार जास्त आहेत,अजाणत्या वयात असे अधिकार दिल्याने कदाचित टायवीन यांनी आपणापैकी अनेक सदस्यांचा रोष ओढवून घेतला आहे. सदर सदस्यास आपण ऐका लेखावर काम केल्यास पैसे घेऊन काम करतोय असा समाज होतो,पण सदर सदस्य हा कोण्या एका जातीवाचक सदस्याला जास्त भाव देतो असे दिसून येते. नीट संशोधन केल जाऊन सदर सदस्यास सक्त ताकीद देऊन काही दिवस त्याचे अधिकार काढून त्यावर लक्ष ठेवण्यात यावे हि माझी नम्र सूचना आहे. मला वाटते यावर चर्चा व्हायला हवी. (RajEditor (चर्चा) २२:२३, २७ ऑगस्ट २०१८ (IST))


Gnome-edit-redo.svgSureshkhole, V.narsikar, Pushkar Ekbote, Pooja Jadhav, सुबोध कुलकर्णी: वयाचा उल्लेख केला त्यांच स्पष्टीकरण म्हणजे इतर प्रचालक त्यांचे अधिकार मिरवीत नाहीत तयवीन याचे ( ~ ~ ~ ~ ) मध्ये वापरण्यात येणारे रंग व विशेष करून प्रचालक असल्याचा पूरावा टाकणे जे श्री अभय नातू किंवा श्री सुबोध टाकताना दिसत नाहीत. हे सर्व नीट सर्वेक्षण होणे गरजेचे असून हे अधिकार काही दिवस खंडित होणे व त्यावर पुनर्विचार होणे गरजेचे आहे. अधिकार देताना ती व्यक्ती काम करतेय तर ती तेवढी जबाबदार आहे का याचा हि विचार व्हावा असा कुठेतरी जाणवतंय, गुरु ठाकूर लेखात पण त्यांनी सॉरी चित्रपटासारखेच केले आहे . असे अनेक लेख त्यांनी नीट न तपासात काम करत आहोत हे दाखविण्यासाठी साचे टाकलेले दिसतात, अधिकार असताना पूर्वग्रहदूषित ठेवणे हे धोक्याचे आहे. (२२:३१, २७ ऑगस्ट २०१८ (IST))

वर संदेश देणारे सदस्य RajEditor यांचे खाते इंग्लिश विकिपीडिया आणि कॉमन्सवरुन तडीपार करण्यात आलेले आहे. माहितीस्तव. -- अभय नातू (चर्चा) ११:११, २८ ऑगस्ट २०१८ (IST)
हे सदस्य कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) असल्यामुळे त्याला ग्लोबल लॉक केले गेले आहे. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:१९, २८ ऑगस्ट २०१८ (IST)