चर्चा:सैय्यद हैदर रझा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रजा या शब्दाचा उच्चार हिंदीत रज्या असा होतो. उर्दूत पाच ज आहेत पण ’ज्य’या उच्चाराचा ज नाही. रज़ाचे मराठी लिखाण रझा. इंग्रजी स्पेलिंग Raza. उर्दू-हिंदीत मराठीतला झग्यातला झ नाही. त्यामुळे जिथे ज़ हे अक्षर येते तिथे मराठीत लिहिताना झ वापरता येतो. त्यामुळे रज़ा हे नाव रझा असे लिहिता येते..J (चर्चा) १२:२९, २४ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

रज़ा म्हणजे मर्जी, रझाकार म्हणजे इच्छेनुसार कसेही वागणारा. ...J (चर्चा) १२:३५, २४ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]