चर्चा:सेवाभारती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  1. सेवाभारती संस्थेची रितसर सार्वजनिक धर्मादाय न्यास म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी होते. संस्थेचे नियमित लेखापरीक्षण ( ऑडिट ) होत असते. संस्थेला आयकर कलम 80G ची मान्यता आहे. हेे विधान
  2. डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी, २०१७ सालाच्या अखेरपर्यंत साधलेली साध्ये, विशेष उल्लेखनीय योगदान,भावी योजना हे संपुर्ण विभाग

संदर्भ हीन मजकूर आणि जाहिरातबाजीचा भाग म्हणून काढून टाकत आहे, WikiSuresh (चर्चा) १९:१५, ४ एप्रिल २०१८ (IST)