चर्चा:सेंट बार्थोलोम्यु

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Tiven2240:,

या लेखाचे शीर्षक संत बार्थोलोम्यु पाहिजे का? सेंट बार्थोलोम्यु, सेंट बार्थोलेमेव, इ. उच्चारभेदांकडून तेथे पुनर्निर्देशन करता येईल.

अभय नातू (चर्चा) २०:३०, ३१ जुलै २०१७ (IST)[reply]

@अभय नातू: सेंट बार्थोलोम्यु असे असेल तर चालेल. मराठी विकिपीडियावर संत हिंदू धर्मातील संतना व ख्रिश्चन संतांना सेंट असे म्हंटले तरी चालेल असे वाटते. दुसरे उच्चारभेदांकडून तेथे पुनर्निर्देशन करता येईल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५३, ३१ जुलै २०१७ (IST)[reply]