चर्चा:सायली (काव्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "सायली" काव्य – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध

सायली (काव्य) लेखाबद्दल[संपादन]

सायली (काव्य) या प्रस्तुत लेखाचा सर्व मजकूर संदर्भा सहित दिलेला आहे. तसेच त्यासाठी सर्व कवि व प्रकाशकांची परवानगी घेतलेली आहे.

सायली (काव्य) लेखाचे स्त्रोत विश्वासार्ह आहेत[संपादन]

या लेखाचा सर्व मजकूर विश्वासार्ह स्त्रोतावरुन घेतला असून संदर्भ दिले आहेत.

सर्व मूळ कवि व प्रकाशकांची लेखी परवानगी मिळवलेली आहे.[संपादन]

सर्व मूळ कवि व प्रकाशकांची लेखी परवानगी मिळवलेली आहे.

सर्व प्रथम मराथी विकिपीडियावरील योगदान प्रयासाबद्दल आभार. आपण मूळ कवि आणि प्रकाशकांची लेखी परवानगी घेतलीत हे खूप छान केलेत. यात अजून एक पायरी शिल्लक रहाते copyright@nic.in आणि permissions-commons@wikimedia.org या दोन्ही इमेल ॲड्रेसना अशी लिखीत परवानगी फॉर्वर्ड करावयास हवी. अधिक माहिती साचा:Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत) येथे पहाता येऊ शकेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३२, ३१ जानेवारी २०१७ (IST)