चर्चा:सरोज देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मूळ लेखात संपादन करून लिहिले गेलेले "इ.स. २०१० साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला" हे वाक्य दिशाभूल करणारे आहे. पुरस्कार २०१० सालासाठी होता, तो मिळाला कालपरवा, फ़ेब्रुवारी २०११ च्या महिनाअखेरीस.

दुसरे वाक्य "या अनुवादाचे ’ए मॅटर ऑफ टाइम’ नावाचे मूळ पुस्तक शशी देशपांडे यांनी लिहिले होते." हेही संभ्रमित करणारे आहे. अनुवादाचे मूळ पुस्तक नसते, मूळ पुस्तकाचा अनुवाद असतो.

योग्य त्या सुधारणा व्हाव्यात. --J १७:४५, २ मार्च २०११ (UTC)