चर्चा:सरदार विंचूरकर वाडा, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या वाड्याचे नाव "सरदार विंचूरकर वाडा " असेच होते विकिपीडियाच्या शीर्षक लेखन संकेतानुसार सरदार शब्द या शीर्षकात असणे बरोबरा का चूक ?माहितगार १४:४०, १७ ऑगस्ट २०११ (UTC)

सहसा मराठी विकिपीडियावरील व्यक्तींच्या लेखांच्या शीर्षकात पदव्या, किताब, इ.चा उल्लेख केला जात नाही पण सरदार विंचूरकर वाडा हे स्थळ आहे आणि त्याचे नामकरणच (अधिकृतरीत्या किंवा लोकवापराने) सरदार विंचूरकर वाडा झालेले असल्यामुळे सरदार शब्द शीर्षकात असणे बरोबर.
अवांतर, एखाद्या माणसाचे नाव पंडित असल्यास त्याच्याबद्दलच्या लेखाच्या शीर्षकात पंडित असलेच पाहिजे...
अभय नातू १५:११, १७ ऑगस्ट २०११ (UTC)

>>अवांतर, एखाद्या माणसाचे नाव पंडित असल्यास त्याच्याबद्दलच्या लेखाच्या शीर्षकात पंडित असलेच पाहिजे...

:) माहितगार १५:४३, १७ ऑगस्ट २०११ (UTC)

संशयास जागा[संपादन]

लेखातील "मराठी राजकारणी, पत्रकार बाळ गंगाधर टिळक गायकवाड वाड्यावर वास्तव्यास जाण्यापूर्वी विंचूरकर वाड्यात रहात असत."या वाक्यावरून वाड्याचा उल्लेख सामान्यतः विंचूरकर वाडा असे करीत असावेत, असा संशय घेण्यास जागा आहे.....J १८:०४, १७ ऑगस्ट २०११ (UTC)

संशय फिटेपर्यंत विंचूरकर वाडा, पुणे पासून सरदार विंचूरकर वाडा, पुणे येथे पुनर्निर्देशन तयार केले आहे. विंचूरकर वाडा हेच नाव खरे असल्याचे आढळल्यास पुनर्निर्देशन उलटवून विंचूरकर वाडा, पुणे कडे करावे.
अभय नातू २१:४२, १७ ऑगस्ट २०११ (UTC)