Jump to content

चर्चा:सय्यद अहमद खान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीकरण

[संपादन]

Imperial साठी नेमका मराठी शब्द सुचवा. गणेश धामोडकर ०९:२९, ३ जानेवारी २०१० (UTC)

बादशाही/सार्वभौम/सर्वश्रेष्ठ वि. नरसीकर (चर्चा) ०५:०९, ९ जानेवारी २०१० (UTC)

मुळ शब्द Imperial Legislative Assembly हा होता. ब्रिटिश राजवटीने भारतात स्थापन केलेल्या en:Imperial Legislative Council (India) निर्देशित करणारा नेमका शब्द हवा आहे. कदाचित इतिहासाच्या एखाद्या मराठी पुस्तकात मिळू शकेल. गणेश धामोडकर ०५:१९, ९ जानेवारी २०१० (UTC)

शाही? Empire = साम्राज्य, Emperor = सम्राट, Imperial = साम्राज्याचे, सम्राटाचे. शाही जवळचा शब्द वाटतो.

अभय नातू ०५:२२, ९ जानेवारी २०१० (UTC)

यापैकी एखादा शब्द (शाही) वापरून मुळ शब्द कंसात ठेवणे कसे राहील? गणेश धामोडकर ०५:३८, ९ जानेवारी २०१० (UTC)