चर्चा:सत्यजित राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सत्यजित रे असे नाव नसून सत्यजित राय असेच शिर्षक योग्य राहिल.बंगाली भाषेत देखील राय असे उच्चारण आणि लिहीण्याची पद्धत आहे.बदल अपेक्षीत .चे.प्रसन्नकुमार ०७:३७, २ जुलै २०१० (UTC)

या चित्रपटात (शतरंजके खिलाडी) इ.स. १८५७ च्या उठावापूर्वीचे भारतातील निजामशाहीचे प्रभावी चित्रण आहे
माझ्या आठवणीनुसार यात अवधचा नवाब व अवधी/लखनवी संस्कृतीचे चित्रण आहे, निजामशाहीचे नाही.
अभय नातू ०२:४९, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)