चर्चा:संगणक अभियांत्रिकी

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    या लेखातील माहिती वाचताना ती संगणक या मूळ लेखातच असली तर बरे असे वाटते. संगणक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकी शिक्षणाची एक शाखा आहे. त्यात संगणकाची तांत्रिक माहिती देण्याचे काय प्रयोजन? तरी ही माहिती त्या पानावर हलवत आहे. आक्षेप नसावा.

    पुणेकर 17:45, 9 डिसेंबर 2006 (UTC)

    Start a discussion about संगणक अभियांत्रिकी

    Start a discussion