चर्चा:षोडषोपचार पूजा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होमहवन यागादि विधि करताना स्विष्टकृत आहुती दिल्यावर स्थापितदेवतांचे उत्तरपूजन केल्यावर बलिदान करतात. यात केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर थोडा भात त्यावर दही काळे उडीद ठेवून त्यावर हळद कुंकू वाहतात, बाजूला कणकेचा लावलेला दिवा ठेवून पूजा करतात. यालाच बलाप्रदान म्हणतात.