चर्चा:शिवाजीच्या जन्मतारखेचा वाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रताधिकार भंग अहवाल[संपादन]

१८:४०, २ डिसेंबर २०१५‎  रोजी Gnome-edit-redo.svg: यांनी http://khattamitha.blogspot.in/2008/02/blog-post_18.html ह्या ब्लोगवरून सगळाच मजकूर नकल-डकव करुन हा लेख सुरु केला आहे. ब्लोगची दिनांक अर्थातच 2008 सालच्या फ़ेब्रुवारीचा आहे, त्यामुळे नकल-डकव सिध्द होते, त्यामुळे मी Gnome-edit-redo.svgअभय नातू:Gnome-edit-redo.svgTiven2240: आपणांला आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती करत आहे. लेखाच्या नावामुळे माझे लक्ष गेले आणि लेखाचा मजकूर बघताच मी प्रताधिकार भंग तपासला आणि माझा रसभंग झाला. सध्या सापडलेला ज यांच्याकडून केल्या गेलेल्या एकूण प्रताधिकार भंगाचा आवाका पाहाता आणि त्यांनी संपादने उलटविणे आणि प्रताधिकार भंगाचे समर्थन पाहाता आपण पुढील कारवाई करालच अशी आशा.  WikiSuresh (चर्चा) १५:४४, २६ एप्रिल २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svg:,
याशिवाय इतर लेखांवर असे नकल-डकव झाले असेल तर ते काढून टाकावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) २२:०७, २६ एप्रिल २०१८ (IST)