चर्चा:शंकर श्रीकृष्ण देव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@:

दोन वेगवेगळ्या देवांचे लेख एकत्र असण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही. काही विशीष्ट प्रयोजन नसल्यास देवक्रमांक २ ना दुसरे मंदीर (लेख) बनवून देता येईल काय ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१८, १३ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

दोघांची पूर्ण नावे वेगळी (शंकर श्रीकृष्ण देव, शंकर दत्तात्रेय देव) असल्याने दोन वेगळे लेख असावे.
शंकर देव किंवा शंकरराव देव या नावाने निःसंदिग्धीकरण पान ही तयार करावे.
अभय नातू (चर्चा) २०:४४, १४ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]