चर्चा:व्हॅलेन्टाईन्स डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृपया संदर्भ तपासणी करून संपादन करा[संपादन]

मी संदर्भ दिले आहेत. संतोष गोरे (चर्चा) २०:१२, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)

कामदेवा संबंधीचा अनावश्यक भाग हटवला आहे. बाकी तुमचे संदर्भ लेखात आहेत. --संदेश हिवाळेचर्चा २०:१८, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)

व्हॅलेन्टाईन डे/प्रेम दिवस[संपादन]

भारतात वसंत पंचमी हा सरस्वती आणि कामदेव (प्रेमाची देवता) यांची तिथी आहे. यामुळे भारतीय प्रेम दिवस हा वसंत पंचमी आहे हे कसे चूक म्हणू शकता. कृपया विकीपीडिया आणि गुगल वर शोधा. मग हा अनावश्यक भाग कसा आहे? संतोष गोरे (चर्चा) २०:२३, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)

हा भाग व्हॅलेन्टाईन डे बद्दल नाही, तुम्ही त्याला वसंत पंचमी लेखात वापरू शकता.--संदेश हिवाळेचर्चा २२:००, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)