चर्चा:व्ही.जे.टी.आय.

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इंस्टिट्यूट[संपादन]

हा लेख वरील नावाखाली स्थानांतरित व्हावा
संस्थेचे पूर्ण नाव हे लेखाचेपण नाव असावे
Padalkar.kshitij ००:०८, २६ सप्टेंबर २००८ (UTC)

ही संस्था व्ही.जे.टी.आय. नावानेच जास्त प्रसिद्ध आहे, किंबहुना याचे नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नॉलॉजिकल इंस्टिट्यूटचे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इंस्टिट्यूट झाल्याची प्रसिद्धीही नाही. लेखात वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इंस्टिट्यूट असे नाव असल्याचा प्रामुख्याने उल्लेख असावा, तसेच पुनर्निर्देशनही असावे असे माझे मत आहे.
अभय नातू ००:२६, २६ सप्टेंबर २००८ (UTC)

आपले म्हणणे बरोबर आहे, पण या संस्थेचा एक विद्यार्थी व मराठी व्यक्ती या नात्याने माझे मत ’पूर्ण नावच’ लेखाचे नाव असावे असे आहे. इंग्रजी विकिवर तसेच आहे.
असो, त्याने तेवढा फरक पडत नाही, जोपर्यंत redirection उपलब्ध आहे. :)
Padalkar.kshitij ००:४६, २६ सप्टेंबर २००८ (UTC)

माझी हरकत नाही.
अभय नातू ०१:०९, २६ सप्टेंबर २००८ (UTC)