चर्चा:वेरूळची लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू: सदर लेण्यांमध्ये हिंदू,बौद्ध आणि जैन तीनही संप्रदायांच्या लेण्या समाविष्ट आहेत. त्यामुळे येथील बौद्ध पवित्र स्थळे ही चौकट सुधारावी लागेल असे वाटते.आर्या जोशी (चर्चा) २२:३९, २८ मार्च २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: बौद्ध पवित्र स्थळे ही चौकट सुधारावी लागेल म्हणजे त्यात 'नेमके' काय काढण्याचा वा वाढवण्याचा विचार आहे ?--संदेश हिवाळेचर्चा ००:४३, २९ मार्च २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: यात बौद्ध,हिंदी,जैन अशी सुधारणा करावी लागेल.हे तिन्ही शब्द यायला हवे आहेत त्या चौकटीत.आर्या जोशी (चर्चा) ०८:१४, २९ मार्च २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: हिंदी नाही हिंदु.आर्या जोशी (चर्चा)

असे काहीही बदल साचात केले जात नसतात. कारण हा साचा 'बौद्ध तीर्थस्थळां'चा आहे, स्वतंत्रपणे 'वेरूळ लेणी'चा नव्हे. या साचात केवळ बौद्ध स्थळांची नावे जोडायची असतात. जरी ती बौद्धस्थळे इतर धर्मीयांची तीर्थस्थळे (हिंदू, जैन, इ.) असतील तरी याने साचात फरक नसतो. यावर उपाय असा राहिल की तुम्ही महाराष्ट्रातील हिंदू स्थळांच्या साचात (उपलब्ध असेल तर) ह्या लेणीचे नाव टाकून तो या लेखात वापरू शकता, जैन तीर्थस्थळांच्या साचात या लेणीचे नाव टाकून तोही साचा येथे टाकू शकता. बाकी तुम्ही अभय नातूंचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊ शकता.--संदेश हिवाळेचर्चा ०९:३१, २९ मार्च २०१८ (IST)


येथे मुख्य/पहिली माहितीचौकट ही जागतिक वारसास्थळे किंवा राष्ट्रीय स्मारके किंवा पर्यटनस्थळे इ. यापैकी उचित/उपलब्ध ती वापरावी असे वाटते. ज्यामध्ये संकीर्ण माहिती, वैशिष्ठ्ये वगैरे असेल. बौद्ध तीर्थस्थळे ही पण असावी.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:२९, २९ मार्च २०१८ (IST)


सहमत.--संदेश हिवाळेचर्चा ०९:३१, २९ मार्च २०१८ (IST)

सुबोध आणि संदेश दोघांच्या मतांसाठी धन्यवाद! तसेच करूया.आर्या जोशी (चर्चा) १०:५०, २९ मार्च २०१८ (IST)

संदर्भ[संपादन]

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:, तुम्ही लिंक्स चे संदर्भ वापरताय ही चांगलीच बाब आहे मात्र लेखात एखादा नवा संदर्भ टाकताना तेथे आधी असलेला संदर्भ काढून टाकणे अपेक्षित नसते. तुम्ही युनोस्काचा एक संदर्भ टाकताना पूर्वीचा तेथील एक (हा) संदर्भ हटवला, आपला इतिहास येथे पहा. भविष्यात हे टाळाळ ही अपेक्षा, धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा २२:४९, २९ मार्च २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २२:४९, २९ मार्च २०१८ (IST)