चर्चा:विल्हेल्म दुसरा, जर्मन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विपी संकेतांप्रमाणे ह्या लेखाचे नाव विल्हेल्म दुसरा, जर्मन साम्राज्य असे असावे काय? - अभिजीत साठे १५:००, १३ जानेवारी २०१२ (UTC)

मराठीत क्रमवाचक विशेषणे नावाच्या आधी येतात. त्यामुळे दुसरा विल्हेल्म, जर्मन साम्राज्य किंवा दुसरा विल्हेल्म असे शीर्षक योग्य ठरते. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:२३, १३ जानेवारी २०१२ (UTC)