चर्चा:लेवीयचे पुस्तक
Appearance
@Tiven2240:,
बायबलमधील 'पुस्तकांचे' (बुक ऑफ अबक)चे नामांतर अबकची गाथा असे अधिक चपखल वाटते.
अभय नातू (चर्चा) ०३:५८, २ मार्च २०२० (IST)
@अभय नातू: बायबल हे अनेक पुस्तके व पत्रे जोडून तयार केलेले एक धर्मग्रंथ आहे. अधिक माहिती आपल्याला Books of the Bible इथे मिळेल. चर्च मध्ये जेव्हा हे वाचले जाते तेव्हा त्याला पुस्तक असेस म्हणतात. उदाहरण म्हणजे "यशोया या पुस्तकातून घेतलेले वाचन". धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:३८, ३ मार्च २०२० (IST)