चर्चा:लता छत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातला बराच मजकूर देवनागरी लिपीत पण इंग्रजी भाषेत आहे. तो मराठीत असायला हवा. Mitoderohne (चर्चा) १९:३९, १ सप्टेंबर २०१५ (IST)

बरेचसे भाषांतर केले आहे. विशेषनाम तसेच ठेवले आहे. अधिक माहिती असल्यास अर्थातच येथे घालण्याची विनंती
अभय नातू (चर्चा) १९:४४, १ सप्टेंबर २०१५ (IST)
फार छान!
Mitoderohne (चर्चा) २३:५७, १ सप्टेंबर २०१५ (IST)

लता छत्रे[संपादन]

हे पान का काढावे ? उल्लेखनीयता म्हणजे नेमके काय? ते माहित असल्यानेच सगळा मजकूर ससंदर्भ दिला आहे. सगळा मजकूर मराठीतच आहे. तरीही "बराच मजकूर देवनागरी लिपीत पण इंग्रजी भाषेत आहे" , असे का लिहिले आहे, ते कळत नाही श्रीनिवास हेमाडे श्रीनिवास हेमाडे १५:४३, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgश्रीनिवास हेमाडे: त्यासाठी कृपया विकिपीडिया:उल्लेखनीयता हा लेख वाचावा, किंवा पानकाढा साच्यातील निळ्या दुव्यांवर टिचकावे.(क्लिक करावे). धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:५४, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgवि. नरसीकर: ते वाचूनच हि शंका मी विचारीत आहे. कृपया, नेमके काय हवे ते सांगावे. श्रीनिवास हेमाडे श्रीनिवास हेमाडे १५:५९, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)