Jump to content

चर्चा:रोखपाल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@:,

रोखपाल बरोबर की रोखापाल? येथे रोख रक्कम हाताळणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख आहे (रोखे हाताळणारी नव्हे.)

अभय नातू (चर्चा) २१:३२, ११ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

मध्ये पडतो माफ करा. पण cashierला सरकारी खात्यात रोखपालच म्हणतात.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:०५, ११ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

रोखपालच. हिंदीत रोकडपाल असाही शब्द आहे. रोखे (म्हणजे हुंडी) हाताळणारी व्यक्ती असे काही पद नसावे. असते तर त्याला रोखापाल म्हटले असते.

ट्रेझररला खजिनदार, खजानची, पोतदार किंव कोषाध्यक्ष म्हणतात. ... (चर्चा) २२:२३, ११ डिसेंबर २०१७ (IST)[reply]