चर्चा:रेझ्युमे
विषय जोडाAppearance
Latest comment: ९ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic लेख नाव
लेख नाव
[संपादन]@अभय नातू नमस्कार, सदरील लेखपानाचे अचूक नाव काय असावे, गोषवारा, सारांश किंवा रेझ्युमे ? - संतोष गोरे ( ✉️ ) १४:१५, २३ जानेवारी २०२६ (IST)
- नेमका शब्द मिळेपर्यंत रेझ्युमे असावे. -- अभय नातू (चर्चा) १४:२०, २३ जानेवारी २०२६ (IST)