Jump to content

चर्चा:रफ रायडर्स

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे volunteer या शब्दाला स्वयंसेवी व्यतिरिक्त मराठी शब्द हवा आहे. volunteer army हे स्वतःची सेवा करणारे नसून उत्स्फुर्तपणे, कोणताही मोबदला न घेता लढायला जाणारे सैनिक होत. त्यास स्वयंसेवी हा शब्द चपखल बसत नाही.

अभय नातू (चर्चा) २२:३९, १८ डिसेंबर २०१६ (IST)[reply]