चर्चा:रंकाळा तलाव प्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील मजकूर हा रंकाळा तलाव या लेखात एक विभाग करुन टाकावा ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५४, ६ एप्रिल २०१७ (IST)Reply[reply]

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू
या विषयावर स्वतंत्रपणे बरेच लिहिण्यासारखे आहे. अनेक घटना सातत्याने घडत असतात. विविध उपाय केले जात आहेत. न्यायालयाने विविध निकाल दिले आहेत. म्हणून हा लेख विकसित होईल असे पाहणे आवश्यक आहे. रंकाळा लेख हा पर्यटन अंगाने लोक पाहत असावेत.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:३७, ६ एप्रिल २०१७ (IST)Reply[reply]

जोपर्यंत प्रदूषणाबद्दल त्रोटक माहिती उपलब्ध आहे तोपर्यंत तो रंकाळा तलावात एक विभाग असावा. हा विभाग मोठा झाल्यावर तेथे उपसंहार ठेवून नवीन लेख करावा.

अभय नातू (चर्चा) १९:३८, ६ एप्रिल २०१७ (IST)Reply[reply]