Jump to content

चर्चा:यास्काचार्य

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यास्काचार्य आणि यास्क

[संपादन]

यास्क या नावाचे एक पान पाहायला मिळाले. पण त्यास एकही संदर्भ दिलेला नाही. आणि त्याच्या तपशिलाविषयी निश्चित खात्री नसल्याने दोन्ही पानांचे एकत्रीकरण करता येत नाही. म्हणून यास्काचार्य नावाने स्वतंत्र नोंद केली आहे. Ketaki Modak (चर्चा) २३:०७, १५ मार्च २०२५ (IST) नंतर निरुक्त ही नोंद वाचत असताना त्याचा अधिक तपशील स-संदर्भ मिळाला, म्हणून तो येथे नोंदविला आहे. धन्यवाद!Reply

@Ketaki Modak, मला वाटते यास्काचार्य लेख ठेवून यास्क पासून पुनर्निर्देशन असावे. तुमचे मत काय आहे? -- अभय नातू (चर्चा) ०९:१७, १६ मार्च २०२५ (IST)Reply
हो चालेल. Ketaki Modak (चर्चा) ११:४५, १६ मार्च २०२५ (IST)Reply