चर्चा:ययाति (कादंबरी)

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  सवंगडी प्रतिसाद Peer Review[संपादन]

  • ययाति या लेखास नि: संदिग्धीकरण पानाची आवश्य्कता आहे. ययाति हे पौराणिक पात्रसुद्धा आहे. इंग्रजी विकिवर या व्यक्तिरेखे बद्दल स्वतंत्र लेख आहे.en:Yayati
  • Template:Spoiler-alertखरेच काही आवश्यकता आहे काय? अस्थानी वाटते. लाईन्ससुद्धा जास्त झाल्या सारखे वाटते.

  Mahitgar 05:48, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)

  निःसंदिग्धिकरण[संपादन]

  सर्वप्रथम, या लेखाचे विकिपिडीयाच्या शिरस्त्याप्रमाणे ययाति, कादंबरी या नावाखाली स्थानांतरण केले पाहिजे.

  त्यानंतर दोन उपाय आहेत.

  1. ययाति या पानावर व्यक्तिची माहिती ठेवून लेखाच्या सुरुवातीलाच 'हा लेख ययाति या काल्पनिक/ऐतिहासिक व्यक्तिबद्दल आहे. ययाति कादंबरीवरचा लेख येथे आहे' अशी नोंद देणे.
  2. ययाति या लेखाचे ययाति, प्राचीन राजा (किंवा तत्सम) नावाखाली स्थानांतरण करून ययाति लेखावर फक्त दोन्ही लेखांचे दुवे व थोडक्यात वर्णन द्यावे.

  माझ्या मते #१ हा जास्त उपयुक्त आहे. जेव्हा एका शब्दाचे दोन उपयोग असतात तेव्हा #१ वापरला जातो. जेव्हा दोनपेक्षा जास्त उपयोग/अर्थ असतात तेव्हा #२ वापरला जातो.

  जेथे थोडेसे का होइना कथानक उघड केले जाते तेथे spoiler template असावे. मला 'ओळी जास्त वाटतात' याचा अर्थ कळला नाही. कथानकाच्या ओळी कि templateच्या ओळी?

  अभय नातू 05:50, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)

  • #१ is ok .Do I need to move logs,if yes whats the procedure.
  • spoiler template has got three horizontal lines; may be we fix a box for this template and remove those horizontal lines from the template.

  Regards Mahitgar 07:08, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)

  If by logs you mean the talk page, it's done automatically. Not sure if you can move the page. Typically, only admins can move pages.
  As far as the lines around the spoiler box go, I believe it's fine leave them there. Sometimes, the spoiler needs to go in the middle of narrative and the lines will help it stand out.
  अभय नातू 07:10, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)
  That is ok, Thanks.

  Mahitgar 07:42, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)

  Cover page[संपादन]

  Hello. I am Gazal world. I am working on the article of Novel "Yayati" on English Wikipedia. Could anyone help me to obtain the photo of cover page (or title page) of first edition of this book. --Gazal world (चर्चा) १६:४३, २१ ऑगस्ट २०१९ (IST)Reply[reply]