चर्चा:यजुर्वेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू: Gnome-edit-redo.svgमाहितगार: Gnome-edit-redo.svgवि.नरसीकर: हा लेख उत्तमरीत्या पूर्ण करण्यासाठी मराठीतूनच चांंगल्या प्रतीचे साहित्य उपलब्ध आहे.त्यामुळे भाषांंतराची गरजच वाटत नाही.मूळ भाषेतच लेख करता येईल.मी प्रयत्न करते तसा.आर्या जोशी (चर्चा)

धन्यवाद, मदत लागल्यास हाक द्यालच.
अभय नातू (चर्चा) ०९:२५, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू: नमस्कार ! हाक मारलीच कारण या लेखात जी चौकट दिसते आहे त्यात वेदांग याखाली कल्प हा लेख अद्याप लाल अक्षरात दिसतो आहे.तिथे क्लिक केल्यावर नव्या लेखाची निर्मिती दिसते ! वस्तुत: मी कल्प या लेखावर काल व आज थोडे काम केल आहे. आपण पहा आणि मार्गदर्शन करा.आर्या जोशी (चर्चा)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: मॅडम, समस्या दूर केली.
--संदेश हिवाळेचर्चा १३:२५, १५ नोव्हेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: धन्यवाद संदेश.आर्या जोशी (चर्चा)