चर्चा:मोक्षगुंडम विश्वेश्वरया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया या लेखातील माहितीचौकट निट करण्यास मदत हवी आहे.मी बराच प्रयत्न केला परंतु जमले नाही.

V.narsikar ०७:११, १६ सप्टेंबर २००९ (UTC)

Duplicate?[संपादन]

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे पान संबधीत आहे का? Mmavkvba (चर्चा) १७:२९, १५ सप्टेंबर २०१६ (IST)[]

होय, दोन्ही पाने एकाच व्यक्तीबद्दल आहेत. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या येथील माहिती येथे आणावी म्हणजे नंतर तेथून या लेखाकडे पुनर्निर्देशन करता येईल.
अभय नातू (चर्चा) २०:३२, १५ सप्टेंबर २०१६ (IST)[]
Done! Mmavkvba (चर्चा) २१:५२, २३ सप्टेंबर २०१६ (IST)[]

कलम बदल[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: सर, हे पान एका पुनर्निर्देशित असलेल्या हिंदी कलमाशी जोडले गेले, त्यामुळे येथे केवळ 'इतर भाषे पहा' मध्ये हिंदीच भाषा दिसते, म्हणून कृपया, हे हिंदी कलम हटवून त्याऐवजी याला इंग्रजी लेखाशी जोडा. --संदेश हिवाळेचर्चा १०:११, १३ ऑगस्ट २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १०:११, १३ ऑगस्ट २०१७ (IST)[]

Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे: Gnome-edit-redo.svgMahitgar: सर, सहकार्य करा. --संदेश हिवाळेचर्चा १२:०८, १६ ऑगस्ट २०१७ (IST)[]

झाले. --वि. नरसीकर (चर्चा) १४:०६, १६ ऑगस्ट २०१७ (IST)[]

धन्यवाद सर. --संदेश हिवाळेचर्चा २१:२७, १६ ऑगस्ट २०१७ (IST)[]

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे, , अभय नातू, माहितगार: मराठीसाठी मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या हेच नाव बरोबर आहे. हे ठेऊन ईतर नावांचे त्यास पुनर्निदेशन हवे.--वि. नरसीकर (चर्चा) २२:०७, १६ ऑगस्ट २०१७ (IST)[]