चर्चा:मैत्र जीवांचे
उल्लेखनीयता[संपादन]
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते. स्रोत शोधा: "मैत्र जीवांचे" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध |
हा लेख स्वत:च्या पुस्तकाची जाहीरात, तसेच स्वत:च तयार केलेल्या संदर्भांवर आधारीत असल्यामुळे संबंधीत संदर्भांची विश्वासार्हता पडताळून सदर संदर्भांच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बद्दल साधबाधक चर्चा करून हवी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४९, ७ सप्टेंबर २०१३ (IST)
हो. मी माझ्या पुस्तकाची माहिती येथे दिली आहे. पण ही काही जाहिरात नाही. विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे ठिकाण नाही आहे. माझ्या काही गुगल, लिंक्डइन आणि फेसबुकवरील सदस्यांनी मला याची माहिती विकिपीडिया वर लिहिण्याचे सुचविले. पुढे जाऊन मला सुद्धा अनेक लेख लिहावयाचे आहेत. म्हणून सुरुवातीला मी माझा हा लेख लिहिला आहे. मी स्वतःबद्दल लिहिलेली माहिती कुणा दुसऱ्याकडून सुद्धा लिहू शकलो असतो किंवा फेक अकाउंट तयार करून सुद्धा लिहू शकलो असतो. विकिपिडीयावर मराठी भाषेतील लेख वाढविण्याबाबत मी प्रयत्नशील राहणार आहे. मला आपले मार्गदर्शन हवे आहे.
- प्रतिसाद कृपया चर्चा:अभिषेक ठमके येथे पहावा. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२८, ७ सप्टेंबर २०१३ (IST)