चर्चा:मूलद्रव्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मूलद्रव्यांच्या यादीत पूर्वी होती ती अनुनिलियम(Uun), अनुनिनियम(Uuu) अणि अनुनिबियम(Uub) ही मूलद्रव्ये सापडली नाहीत. त्यांची नावे आणि जागा बदलल्या आहेत का? ..J १४:३७, ४ एप्रिल २०११ (UTC)