चर्चा:मुहम्मद दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या मुहम्मद दुसर्‍याचे वर्गीकरण व स्थानांतरण करता येईल का? सहसा विकिपिडीयावर राज्यकर्त्यांचे लेख <नाव>, <राज्य> या प्रकारे लिहिले जातात म्हणजे निःसंदिग्धिकरण आपोआपच होते. उदा, एडवर्ड पहिला, ईंग्लंड, लुई तिसरा, फ्रांस, इ.

मुहम्मद दुसरा नावाचे अनेक राज्यकर्ते असणार (गुजरातचा मुहम्मद दुसरा, तुर्कस्तानचा मुहम्मद दुसरा, विजापूरचा मुहम्मद दुसरा, इ.)

या लेखातील मुहम्मद दुसर्‍याला योग्य असा मथळा द्यावा.

अभय नातू 20:51, 25 डिसेंबर 2006 (UTC)