चर्चा:मुख्य कार्यकारी अधिकारी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याबद्दल आहे तरी याचे शीर्षक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नावाचा वेगळा लेख असावा व दोन्ही लेखांत हे सुद्धा पहा विभागात एकमेकांचे दुवे असावे.

अभय नातू (चर्चा) १०:२८, २८ एप्रिल २०१७ (IST)[reply]